MSBTE Exposed😠(Paper Checking Matter)Rechecking Result?

Akash Gaikwad
1 Min Read
MSBTE EXPOSED Paper Checking Matter

Msbte Exposed !यावेळी विद्यार्थ्यांना सर्वात कमी गुण का मिळाले? Rechecking ला टाकलेल्या paper चे मार्क वाढतील की नाही?

1.विद्यार्थ्यांना कमी गुण का मिळाले ?Now Msbte Exposed

जस की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला महित आहे की यावेलेस भरपूर मुलान्ना कमी मार्क्स मिळाले आहेत त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. So हे का झाले ते जाणून घेऊया.
:-सूत्रानुसार लक्ष्यात आले आहे की papers check करणारे  हे लोक हे नुकतेच B.Tech(Degree) Complete करुण Msbte Teaching staff मध्ये join झाले होते आणि त्यांच्या हातात paper checking ला देन्यात आले या कारणामुळे विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले.

2.Feedback of parents for Msbte!!!

Parents Feedback About Checking method Of Msbte
Parents-Feedback-About-Checking-method-Of-Msbte

3.Rechecking ला टाकलेल्या paper चे मार्क वाढतील की नाही?विद्यार्थी मित्रांनो MSBTE Senior Staff ला लक्ष्यात आले आहे की papers check करणारे हे लोक नुकतेच B.Tech(Degree) Complete करुण Msbte Teaching staff मध्ये join झाले होते आणि त्यांच्या हातात paper checking ला देन्यात आले या कारणामुळे विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले so that’s why Rechecking ला टाकलेल्या paper ची पुन्हा काळजीपूर्वक Checking केली जाईल आणि marks वाढवन्यावर्ती Focus केला जाईल!!

After this one more this type of thing happen in pune university!! Click here to know what happend?

For More Updates Join our Group

- Advertisement -

TAGGED: , ,
Share This Article
5 Comments
%d bloggers like this: