SPPU Exposed|Paper Checking Scam | Pune University

Girish Nikam
2 Min Read
Pune University Paper Checking Scam

SPPU Exposed!!पुणे विद्यापीठाचा Paper Checking मध्ये निष्काळजीपणा!!

गेल्या काही दिवसानमध्ये आपण बगत आहोत कि paper checking आणि rechecking च्या पुणे विद्यापीठाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहे! खाली आपण बघू शकतो काही examples ज्या मध्ये university ची carelessness दिसून येते .

SPPU Exposed

Example 1 of SPPU Exposed:

Second year मध्ये असलेला student ला Solid Mechanical subject मध्ये 70 outoff 22 marks आले, तर कमी मार्क्स बघून त्याने paper rechecking ला टाकला आणि photo copy आल्या वर विद्यार्थी shock झाला त्याचा paper examiner आणि moderator दोघांनी चेक केला होता त्या मध्ये examiner ने 21 Marks दिले होते आणि Moderator ने 3.  तर मग result वर 22 Marks आलेच कुठून?? ह्या मध्ये आपल्याला University ची carelessness दिसून येते.

Example 2 of SPPU Exposed:

Second year मध्ये असलेला student चा Data Structure च्या पेपर मध्ये त्याला Question 1 आणि Question 2 चे मार्क्स टोटल मध्ये count नाही केले आणि पेपर rechecking ला टाकून देखील No Change असा आलं आहे।

- Advertisement -

3.झालेल्या चुका दुरुस्त होईल का??

आपण वरच्या Examples मध्ये बघितल कि पेपर्स किती carelessness ने चेक गेले आहेत आणि आपल्या university कड ह्या गोष्टी ऐकण्यासाठी कोणीच नाही आहे.

आपल्याला ह्या चुका university पर्यंत पोचवायचा आहेत त्या साठी ह्या blog ला जास्तीत जास्त share करा ज्यामुळे university ला चुका लक्ष्यात येतील.

Visit Official website of SPPU-SPPU Webiste Link

After this one more this type of thing happen in pune university!! Click here to know what happend?

Share This Article
1 Comment
%d bloggers like this: